Seminar For Digital Marketing
Digital Marketing डिजिटल मार्केटिंग हे आत्ताच्या डिजिटल युगातील सर्वात जास्त मागणी असलेले कौशल्य आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये जगभरातून प्रचंड प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. Career Computer Institute तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत... शिकत असलेले किंवा नुकतेच पदवीधर विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रात काम करत असलेले प्रोफेशनल्स, उद्योजक अशा सर्वांनाच उपयोगी ठरेल आणि या क्षेत्रात मास्टरी मिळवून देईल असा "DIGITAL MARKETING" आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमधून ! 👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? Module 1 - Website Designing Module 2 - Blogging Module 3 - Google SEO Module 4 - Content Marketing Module 5 - Graphic Design Module 6 - Facebook Marketing Module 7 - Facebook Advertising Module 8 - Instagram Marketing Module 9 - WhatsApp Marketing Module 10 - Video Marketing डिजिटल मार्केटिंग सेमिनार या कोर्समध्ये वरचे सगळे टॉपिक तुम्हाला शिकायला मिळणार आहे. या कोर्सची बेसिक इन्फॉर्मेशन व कोर्स केल्यानंतर तुम्हाला Earn ...